Video
Chandrapur Crime News : डमी ग्राहक बनून गेले! फिल्मी स्टाईल रेडने प्रणयचा पर्दाफाश, काय घडलं?
Chandrapur Crime News | चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील परिसरात एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम या तरुणानं एक भाड्याचा फ्लॅट घेतला. या फ्लॅटमध्ये गेडामनं टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या नावानं एक ऑफिस उघडलं. पण या ऑफिसमध्ये त्यानं भलताच कारभार सुरू केला.