Special Report: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही तुतारीचं मत पिपाणी घेणार?

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक उत्तम कामगिरी केली असली तरी त्यांची डोकेदुखी वाढलीय.

Sharad Pawar Baramati | लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक उत्तम कामगिरी केली असली तरी त्यांची डोकेदुखी वाढलीय. कारण पवार गटानं लढवलेल्या 10 मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हानं तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. त्यामुळे विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका वाढलाय...त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com