Balwant Wankhede यांनी घेतली Uddhav Thackeray यांची भेट!

Balwant Wankhede Meets Thackeray News Today: शोभा बच्छाव आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट....

काँग्रेसच्या धुळेचे नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट...यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि इतर कॉंग्रेस नेते-पदाधिकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com