Video
Manoj Jarange Patil: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे दुसऱ्यांदा मनोज जरांगेंच्या भेटीला!
Manoj Jarange Patil News Today: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे दुसऱ्यांदा जरांगे यांच्या भेटीला. रात्री दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा. राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून राज्यपालांची भेट घेणार...