VIDEO : Sharad Pawar यांच्या भेटीनंतर Bachchu Kadu यांनी घेतली Chandrakant Patil यांची भेट

Bachchu Kadu Meet Chandrakant Patil : मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजप नेतेे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली

आज बच्चू कडू यांच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आमदार राजकुमार पटेलआणि जिल्ह्यातील भाजपचे आमदार प्रवीण पोटे, यांसह माजी आमदार व भाजपच्या नेत्यांनी भेट दिली.

मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. दरम्यान खमंग जेवणाचा आस्वाद नेते मंडळींनी बच्चू कडू यांच्या निवासस्थानी घेतला.यानंतर राजकारणात मात्र विविध चर्चा रंगू लागल्या आहेत, कडूंची नाराजी दूर करण्याचा चंद्रकांतदादांचा प्रयत्न आहे का? अशा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com