Video
Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप
Rohit Pawar News Today |बारामतीच्या प्रचारातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित पवारांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांकडून बालिशपणा सुरू असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.