Amol Kolhe Ahemadnagar | अमिताभ बच्चनला तोडीस तोड डायलॉग!

डायलॉग ऐकताच पब्लिक जाम हसलीये. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काल अहमदनगर शहरात शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सभा घेतली होती.

Amol Kolhe Speech Ahemadnagar | दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामध्ये गाजलेला संवाद अमोल कोल्हेंनी म्हणून दाखवलाय "मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है...?" डायलॉग ऐकताच पब्लिक जाम हसलीये. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काल अहमदनगर शहरात शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सभा घेतली होती. अमिताभ बच्चनच्या आवाजात अमोल कोल्हे यांनी संवाद म्हणत निलेश लंके यांच्याजवळ जनतेचा कौल आहे आणि त्यामुळेच निलेश लंके हे निवडून येतील असं कोल्हे म्हणालेत. आणखी काय म्हणालेत अमोल कोल्हे बघा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com