Video
Aliens News : एलियन्स खूप आधीपासून पृथ्वीवर दाखल?, हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचा दावा
एलियन्स खुप पूर्वी पृथ्वीवर दाखल झाले आहेत असा दावा हार्वड विद्यापीठाने केला आहे. तसेच वेगवेगळ्या रुपात हे एलियन्स पृथ्वीवर वावरत आहेत असेही हार्वडने म्हटले आहे.