Video
Special Report: Aliens खूप आधीपासूनच पृथ्वीवर फिरतायत? काय आहे व्हायरल मॅसेजमागचं सत्य?
एलियन्स पृथ्वीवर फिरतायत... कधी, कुठेही, केव्हाही दिसतील... कारण एलियन्स माणसांप्रमाणेच फिरतायत... त्यामुळे सावध व्हा, असा मेसेज व्हायरल होतोय... मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...