Ajit Pawar On Sharad Pawar | 2004 च्या मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवारांचा शरद पवारांवर पलटवार

Ajit Pawar On Sharad Pawar | शरद पवारांच्या 2004 सालच्या त्या दाव्यावर अजित पवारांचा काय युक्तिवाद?

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी सुधाकरराव नाईक, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा किस्सा सांगितला. 2004 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर पक्ष फुटला असता. कारण त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ज्येष्ठ नेतृत्व नव्हतं. शरद पवार यांच्या या वक्तव्याला खोडून काढताना अजित पवार यांनी 2004 सालचा किस्सा सांगितला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com