Special Report : शिरुरमध्ये अजितदादांची फिल्डींग की पवारांचं होल्डिंग?

Ajit Pawar Vs Sharad Pawar | बारामतीच्या राष्ट्रवादीच्या संघर्षानंतर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय.

बारामतीच्या राष्ट्रवादीच्या संघर्षानंतर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय. त्यामुळे बारामतीनंतर शिरुरची लढाई दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याचा वेध घेणार हा रिपोर्ट पाहुयात..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com