Ajit Pawar In Khadakwasla | "बायको घरी म्हणाली ए...", अजित पवार यांचं वक्तव्य ऐकून एकच हशा

अजित पवार हे काल रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत भाषण केलं आणि एकच हशा पिकला.

Ajit Pawar In Khadakwasla | अजित पवार हे काल रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत भाषण केलं आणि एकच हशा पिकला. "माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे." असं अजित पवार म्हणालेत. "उद्याच्याला बायको घरी म्हणाली ए... हे काम करुन दे तर सकाळी मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझ काही खरं नाही" असंही मजेशीर पद्धतीने अजित पवारांनी म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com