Video
Special Report : Narendra Modi | मोदींना छत्रपतींचा जिरेटोप कुणाला 'पटेल'?
Narendra Modi News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला. मात्र आता जिरेटोप सत्कारावरून वाद निर्माण झाला आहे.