Shirdi Lok Sabha Result: विजयानंतर Bhausaheb Wakchaure काय म्हणाले?

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50 हजार मतांनी विजय मिळवलाय.. शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा त्यांनी पराभव केलाय..

Shirdi Lok Sabha Result: शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50 हजार मतांनी विजय मिळवलाय.. शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा त्यांनी पराभव केलाय.. माझ्या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि जनतेला आहे.. 2014 साली उध्दव ठाकरेंना सोडणे ही माझी चूक होती मात्र त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवला... दहा वर्षे मागे राहिलेल शिर्डी मतदारसंघ पुन्हा विकासाच्या दिशेने नेणार असल्याची प्रतिक्रिया वाकचौरे यांनी साम टिव्हीशी बोलताना व्यक्त केलाय... भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com