Special Report: निवडणूक जिंकताच Supriya Sule यांचं Ajit Pawar यांना खुलं आव्हान

Supriya Sule News Today | देशाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागलं होतं.

Baramati News | बारामतीतला संघर्ष काही संपायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता पुन्हा सुप्रिया सुळेंनी अजित दादांना खुलं आव्हान दिलंय. कारण दादा आणि ताई बारामतीतल्या आणखी एका निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. कोणती निवडणूक आहे आणि कसा सामना होणार आहे त्यावरचा हा रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com