Video
Adani Electricity News | ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक, अदानीची वीज महागणार
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. अदानी कंपनीने आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे ३० लाख ग्राहकांना फटका बसणार आहे. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी ही वीज दरवाढ केली आहे.