Pune Porsche Accident News । बापरे! चक्क 160च्या स्पीडने आरोपीने गाडी चालवत त्या दोघांना चिरडलं होतं!

Pune Porsche Accident News । पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या गाडीचा वेग ताशी 160 किमी! प्रादेशिक परिवहन अहवालातून माहिती समोर

पुणे ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात आरोपीच्या पोर्शे कारचा अपघातावेळी १६० किमी वेग असल्याचे उघड झाले. ही बाब प्रादेशिक परिवहन अहवालातून उघड झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यांवरील वेगमर्यादा ताशी 40 किमी आहे. एक्सप्रेस वे ची वेगमर्यादा ताशी 100 किमी आहे. त्यामुळे पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपीची कार वेगमर्यादेपेक्षा चौपट वेगाने सुसाट होती. तर एक्सप्रेस वे च्या वेगमर्यादेपेक्षाही ती कार सुसाट अधिक वेगात होती हे स्षष्ट झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com