Lok Sabha 2024 Exit Poll | माढ्यात तुतारी आणि संभाजीनगरात मशाल! एक्झिट पोलचे हे आकडे भाजपचं टेंशन वाढवणारे आहेत

Madha Lok Sabha 2024 Exit Poll | एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर!

टीव्ही 9 पोलस्ट्रॅटनुसार माढा लोकसभा मतदासंघातून शरद पवार गटाचे धैऱ्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमरावती येथून भाजपच्या नवनीत राणा यांनाही आघाडी मिळणार असल्याचा अंदाज. पोलनुसार व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लीक पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 33 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्य़क्त करण्यात येत आहे. एक्झीट पोलच्या या अंदाजांनुसार अनेक मातब्बरांना धक्का बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com