अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यावरुन आज विधीमंडळात मोठा राडा झाला. विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. औरंगजेबावर केलेल्या या वक्त्व्यामुळे त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना या अधिवेशनाच्या कोणत्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांच्या वक्त्व्यावर संताप व्यक्त केल. आम्ही अबू आझमींविरोधात १०० टक्के कारवाई करु, असं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला.
अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबावर वक्तव्य केलं होतं. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.