Video
PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट
Abhijeet Pawar Meets Narendra Modi News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक तसच सकाळ माध्यम समूहाचे व्यस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक तसच सकाळ माध्यम समूहाचे व्यस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पाहूयात या चर्चेतील काही प्रमुख मुद्दे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.