Panchang Today 1 June 2024 : पंचांगानुसार आजचा दिवस कसा आहे? जाणून घ्या

Aajache Panchang Today 1 June 2024 : ज्योतिष तज्ज्ञ वासुदेव सत्रे यांनी आजच्या पंचांगाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार आजचा दिवस कसा राहणार? जाणून घ्या...

ज्योतिष तज्ज्ञ वासुदेव सत्रे

आजचे पंचांग

शनिवार १ जून २०२४

तिथी - वैशाख कृष्ण नवमीसह दशमी

वार - शनिवार

नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा

योग - प्रीती योग

शुभ वेळ - क्षय तिथी अशुभ दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com