Special Report | पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट?

लोकसभा निवडणूक निकालाबरोबर आणखी एक निवडणूक रंगणार आहे. आता ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नसणार आहे.

Loksabha Election Result Update | लोकसभा निवडणूक निकालाबरोबर आणखी एक निवडणूक रंगणार आहे. आता ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नसणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीचे पक्ष समोरासमोर आले आहे. लोकसभा एकत्र लढवणार हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहे. कोकणात महायुतीमधील तिन्ही पक्षात समाना रंगणार आहे. कोकण विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना समोरासमोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com