VIDEO: अमरावतीमधील चिखलदऱ्यामध्ये धुक्याची चादर, राज्यभरातून पर्यटक दाखल

Chikhaldara News:अमरावतीतील चिखलदरा येथे धुक्याची चादर, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

अमरावती: मेळघाटातील चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं असून भर दिवसा धुक्याने चिखलदरा हरवून गेलं आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची चिखलदरा येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे, मेळघाटच्या सर्व टेकड्या हिरव्या झाल्या असून राज्यभरातून पर्यटक चिखलदऱ्यात दाखल झाले आहेत.मुसळधार पावसामुळे मेळघाटात हिरवा शालू पसरला आहे तर रविवार विकेंडमुळे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहीले होते. या ठिकाणी अल्लाहदायक वातावरण असून नागमोडीचे रस्ते व सतत कोसळनारा पाऊस यामुळे पर्यटक या जागेला पसंती दर्शवत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com