Video
Student Syllabus Changed : पहिली आणि दुसरीची पुस्तक बदलणार, पुढच्या वर्षी होणर बदल
Student Syllabus Changed Today News : पुढच्या वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत.