Video
11th-12th Syllabus News | 11-12 वी इयत्तांना इंग्रजी अनिवार्य नसेल, राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर
11th-12th Syllabus News Today | शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना आता इंग्रजी विषय अनिवार्य नसणार आहे. राज्याच्या अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे.