Video
Video: खासगी अनुदानित शाळांसाठी खूशखबर! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती?
Mega Recruitment of Non-Teaching Staf News : अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता आहे.