Ranji Trophy: रोहित शर्मा- युवराज सिंग मुंबईच्या विरोधात खेळणार, हरियाणाला मदत करणार; भन्नाट मॅच केव्हा होणार?

Ranji Trophy QuarterFinal, Mumbai vs Haryana: रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात मुंबई आणि हरियाणा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
Ranji Trophy: रोहित शर्मा- युवराज सिंग मुंबईच्या विरोधात खेळणार, हरियाणाला मदत करणार;  भन्नाट मॅच केव्हा होणार?
ajinkya rahane with musheer khansaam tv
Published On

रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले असून उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या संघातून श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. दरम्यान हरियाणाकडून रोहित शर्मा आणि युवराज सिंग मुंबईविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत.

Ranji Trophy: रोहित शर्मा- युवराज सिंग मुंबईच्या विरोधात खेळणार, हरियाणाला मदत करणार;  भन्नाट मॅच केव्हा होणार?
IND vs ENG Records: टीम इंडियाने इतिहास रचला! इंग्लंडविरुद्ध जे कोणालाच नाही जमलं ते भारताने करुन दाखवलं

मुंबईला जम्मू काश्मीरने घरच्या मैदानावर खेळताना मोठा धक्का दिला होता. ६ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघात असतानाही मुंबईला हा सामना गमवावा लागला होता. त्यानंतर मुंबईने मेघालयविरुद्ध एकतर्फी विजयाची नोंद करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुंबईकडून अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे मुंबईची ताकद आणखी वाढली आहे.

Ranji Trophy: रोहित शर्मा- युवराज सिंग मुंबईच्या विरोधात खेळणार, हरियाणाला मदत करणार;  भन्नाट मॅच केव्हा होणार?
IND vs ENG Records: भारताने कॅनडाला मागे सोडत जपानची केली बरोबरी! हा रेकॉर्ड तुम्हाला माहितच नसेल

हरियाणाकडून रोहित शर्मा, युवराज सिंग खेळणार

रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील उपांत्यपूर्वी फेरीसाठी हरियाणाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात युवराज सिंग आणि रोहित शर्माला देखील संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा उजव्या हाताचा फलंदाज आहे.

जो मुंबईविरुद्ध खेळताना दिसून येऊ शकतो. तर युवराज सिंग देखील उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता या दोघांना मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी संघात संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Ranji Trophy: रोहित शर्मा- युवराज सिंग मुंबईच्या विरोधात खेळणार, हरियाणाला मदत करणार;  भन्नाट मॅच केव्हा होणार?
IND vs ENG Records: भारताने कॅनडाला मागे सोडत जपानची केली बरोबरी! हा रेकॉर्ड तुम्हाला माहितच नसेल

या सामन्यासाठी असा मुंबईचा संघ :

सूर्यांश शेडगे, आयुष म्हात्रे, रॉयस्टन डायस, शार्दूल ठाकूर, मोहित आवस्थी, शाम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तमोरे, पृथ्वी शॉ, अंकृष रघुवंशी, सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), एम जुनेद खान, हिमांशु सिंग, सिद्धांत अड्डाटराव, सूर्यकुमार यादव, सिद्धांत अड्डाटराव, आकाश आनंद, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सिल्वेस्टर डिसोझा, कर्ष कोठारी, अमोघ भटकल, अथर्व अंकोलेकर, श्रेयस गुरव.

या सामन्यासाठी असा आहे हरियाणाचा संघ:

अंकित कुमार, हिमांशु राणा, निशांत सिंधू, अशोक मेनारिया, कपिल हूडा, सुमित कुमार, जयंत यादव, अंशुल कांबोज, अमन कुमार, धीरू सिंग, लक्ष्य दलाल, मयंक शांडिल्य, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, युवराज योगेंद्र सिंग, रोहित परमोड शर्मा, अनुज ठकराल, अजीत चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com