CWG 2022 : पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्य सेनचा जबरदस्त कमबॅक, दूसरा गेम जिंकला (व्हिडिओ पाहा)

आजचा सामना काेण जिंकणार याकडं देशवासियांचे लक्ष.
Lakshya Sen, Common Wealth Games 2022, Badminton
Lakshya Sen, Common Wealth Games 2022, BadmintonSaam TV
Published On

Lakshya Sen : राष्ट्रकुल स्पर्धेत आज देशाच्या क्रीडा क्षेत्रात (sports) उत्साहाचे वातावरण आहे. आज बॅडमिंटनपटून पीव्ही सिंधूने (PV Sidnhu) देशास 19 वे सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तसेच सिंधूनं राराष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान सिंधूच्या सामन्यानंतर आता देशवासियांचे लक्ष पुरुष गटातील एकेरी सामन्याकडे लागलं हाेतं. हा सामना लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि मलेशियाच्या त्झे योंग एनजी यांच्यातील हाेता. ही लढत देखील सुवर्णपदकासाठीची हाेती. (Common Wealth Games 2022 Latest Marathi News)

या सामन्यातील पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेननं उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवलं. परंत त्यात त्याला यश आलं नाही. त्याने पहिला गेम (21-19) असा गमावला. त्यानंतर दुस-या गेममध्ये लक्ष्यनं (सध्या 18-09) अशी आघाडी घेतली.

लक्ष्य सेननं दूसरा गेम (21-09) असा जिंकला. त्यामुळे आता तिसरा सेट चूरशीचा हाेणार की लक्ष्य सेन बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली हाेती. तिस-या सेटमध्ये लक्ष्यनं बाजी मारली.

Edited By : Siddharth Latkar

Lakshya Sen, Common Wealth Games 2022, Badminton
Common Wealth Games 2022 : जिद्दीनं खेळत लक्ष्य सेननं मिळविलं गाेल्ड; देशात फटाक्यांची आतषबाजी
Lakshya Sen, Common Wealth Games 2022, Badminton
Common Wealth Games 2022 : पीव्ही सिंधूची धडाकेबाज कामगिरी; भारतास गाेल्ड (व्हिडिओ पाहा)
Lakshya Sen, Common Wealth Games 2022, Badminton
Breaking News : मुंबई गाेवा महामार्ग वाहतुकीस बंद; राजापूर बाजारपेठेत शिरलं पाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com