AFG vs BAN: सेमिफायनल गाठताच अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून जोरदार जल्लोष! ICC ने शेअर केले PHOTO

Afghanistan vs Bangladesh ,T20 World Cup 2024: अफगाणिस्तानच्या विजयानंतर संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत .
AFG vs BAN: सेमिफायनल गाठताच अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून जोरदार जल्लोष! ICC ने शेअर केले PHOTO
afghanistan cricket teamtwitter
Published on
afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

हा सामना जिंकून अफगाणिस्तान संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमिफायनलमध्ये अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

rashid khan
rashid khan twitter

बांगलादेशचा पराभव करताच अफगाणिस्तानच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

आयसीसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गुलबदीन नइम विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे.

afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

आणखी एका फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, राशिद खान संघातील खेळाडूला मिठी मारताना दिसून येत आहे

afghanistan cricket team
afghanistan cricket teamtwitter

सेमिफायनलमध्ये एन्ट्री केल्यानंतर अफगाणिस्तान संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांचे आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com