Political Video
Maratha Aarakshan News: मराठा आरक्षणावर प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया
Prakash Solanke Reaction on Maratha Reservation Bill: आता जो कायदा पास होईल तो टिकेल व मराठा समाज्याच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी न्याय मिळेल असे वक्यव्य प्रकाश सोळंके यांनी केले.