

परभणी : मे महिन्यात इंधनाच्या Fuel दरात Price 11 पेक्षा अधिक वेळा तेल कंपन्यानी वाढ Increase केली आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली ही वाढ परभणी Parbhani करांना अंगवळणी पडल्याचे चित्र आहे. Petrol Price Hike Continues In Parbhani
परभणीत पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी ओलांडली आहे. परभणी येथे पेट्रोल Petrol डिजेलची Diesel दरवाढ ही नित्याचीच झाली असून ह्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
हे देखील पहा -
परभणीत दोन दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 102.03 रुपये होता त्यात 23 पैसे वाढ होत 102.26 इतका दर झाला आहे. डिझेलचा दर आहे 92.40 रुपये होता त्यात 30 पैसे वाढ होत 92.70 रुपये झाला आहे. तर पॉवर पेट्रोल दर 105.67 रुपये झाला आहे. Petrol Price Hike Continues In Parbhani
मागील दीड महिन्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. केंद्र Central आणि राज्य State सरकारने Government पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. मात्र ती काही पूर्ण होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाही.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.