व्हॉट्सॲप, फेसबुक. इंस्टाग्राम हे ॲप्स सोशल मीडिया प्लॅटफर्मवर खूप प्रसिद्ध आहेत मात्र व्हॉट्सॲप ह्या ॲप चा वापर जास्त केला जातो, व्हॉट्सअॅप सगळेच वापरत असतात , यावर आजची तरुण पिढी जास्त वेळ घालवते, व्हॉट्स ॲप वर संपर्क साधणं खूप सोप ही होतं चॅटिंग, डॉक्युमेंट्स फोटोज्, कॉन्ट्याक्ट असे बरेचसे फिचर्स आपण वापरतो मात्र फेसबुक प्रमाणे व्हॉट्स ॲपवर आपला प्रोफाईल कोणी चोरून लपून पाहतचं असतील त्यामुळे आपला प्रोफाईल कोण कोण पाहतो किंवा कोणती व्यक्ती आपला प्रोफाईल स्टॉक करतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात त्यामुळे जाणून घेऊयात कोण आपला प्रोफाईल स्टॉक करतो आणि डिपी किती वेळा पाहतो.
आपला व्हॉट्सॲप प्रोफाइल कोण पाहत हे जाणुन घेण्यासाठी काही अॅप्स आहेत ते म्हणजे व्हॉट्सॲप हू व्हूय मी आणि व्हॉट्स ट्रॅकर अॅप हे दोन अॅप मोबाईल प्ले स्टोर्स अॅप ने डाउनलोड करता येतील आणि डाउनलोड झाल्यावर आपण पाहू शकतो कोण आपला प्रोफइल किती वेळा पाहतो आणि कोणती व्यक्ती आपला प्रोफइल पाहतो हे आपण ह्या अॅप द्वारे पाहू शकतो मात्र आपला व्हॉट्सॲप प्रोफइल पाहणा ची यादी ही 24 तासांतच आपण पाहू शकतो.
आपल्या मोबाईल मध्ये अनेक संपर्क असतात काही खासगी तर काही ऑफिशीयल नंबर असतात मात्र याचं काही नंबर वरून आपल्याला धोका असतो फेसबुक प्रमाणे व्हॉट्सॲपवर आपला प्रोफाईल स्टॉक करणारे असतात त्यामुळे याच्या पासुन बचाव करण्यासाठी आपण ह्या अॅप्सचा वापर करू शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.