पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात

देशामधील बहुतेक रुग्ण कोरोना मधून बरे होत आहेत, त्यांना कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचा धोका नाही असे नाही.
पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात
पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यातSaam Tv
Published On

तिरुवनंतपुरम : देशामधील बहुतेक रुग्ण कोरोना Corona मधून बरे होत आहेत, त्यांना कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचा धोका नाही असे नाही. आता भारता India मधील सर्वात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला परत कोरोनाची लागण झाली आहे. The first corona patient was again infected with the virus

देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तो केरळ Kerala मध्ये या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आता परत एकदा पॉझिटिव्ह Positive आला आहे. चीन China मधून भारतात परतलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी भारतामधील पहिली कोरोना रुग्ण होती. ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती आरोग्य विभाग Department of Health अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

कोरोनाचा परत संसर्ग Infection तिला झाले आहे. अँटिजेन टेस्ट Antigen test निगेटिव्ह आहे, पण आरटी-पीसीआर RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नाही, असे थ्रिसूरमधील Thrissur डीएमओ डॉ. के. जे, रिना यांनी पीटीआयशी PTI बोलताना सांगितले आहे. The first corona patient was again infected with the virus

पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात
गोव्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याची निव्वळ अफवा

३० जानेवारी २०२० दिवशी कोरोना व्हायरस Virus असल्याचे निदान झाले आहे. थ्रिसूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये तिच्यावर जवळपास ३ आठवडे तिच्यावर उपचार झाले आहेत, यानंतर ती कोरोनामुक्त झाली होती. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर २० फेब्रुवारी, २०२० या दिवशी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले होते. आता जवळपास दीड वर्षांनंतर तिला परत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com