मथुरेत यमुना एक्सप्रेस वेवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 3 ठार

एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात (Accident) झाला
Yamuna Expressway Accident
Yamuna Expressway Accident Saam Tv

उत्तर प्रदेश: यमुना एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. ज्यामध्ये भाविकांनी (devotees) भरलेली बस ट्रकला धडकली आहे. या अपघातात आतापर्यंत ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाविकांनी भरलेली ही बस (Bus) मथुरेहून (Mathura) दिल्लीला (Delhi) येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

हे देखील पाहा-

या अपघातात आतापर्यंत २४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयामध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तरी बसच्या भरधाव वेगामुळे ही घटना घडल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com