Remote-controlled water drone : पाण्यात बुडणाऱ्यांना आता काही मिनिटांत वाचवता येणार? आंध प्रदेशात अवतरलं जीवदान देणारं ड्रोन

Remote-controlled water drone information : पाण्यात बुडणाऱ्यांना आता मिनिटांत वाचवता येणे आता शक्य होणार आहे. आंध प्रदेशात जीवदान देणाऱ्या ड्रोन तयार करण्यात आला आहे. ( योगेश गायकवाड, साम टीव्ही प्रतिनिधी)
water drone
Remote-controlled water drone Saam tv
Published on
water drone
South China SeaSaam Digital

भारतीय नागरिकांना फिरण्यासाठी कायम समुद्र किनारा भुरळ घालतो. या समुद्र किनाऱ्यावर हजारो लोक हजेरी लावली .

Palghar Dahanu sea
Dahanu seaSaam TV

निळ्याशार समुद्राला साद घालायला हजारो पर्यटक येतात. या समुद्र किनाऱ्यावर हलगर्जीपणामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.

drone information
droneSaam tv

समुद्र किनाऱ्यावर काळजी करण्याचं कारण नाही. समुद्रात बुडणाऱ्यांना एका मिनिटात वाचवता येणारं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.

drone in sea
seasaam tv

dआंध्र प्रदेशातील सेफ फ्रिज या स्टार्टपने एक ड्रोन विकसित केला आहे. हा ड्रोन पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवण्याचं काम कतरो, असा दावा या स्टार्टप कंपनीने केला आहे.

mumbai sea
Juhu ChowpattySaam TV

आंध्र प्रदेशातील हा ड्रोन काही क्षणात बुडणाऱ्या व्यक्तीजवळ पोहचू शकतो. सर्वात म्हत्वाचं म्हणजे या ड्रोनवर समुद्रातील लाटांचा काहीच परिणाम होतं नाही.

remote controlled drone
drone saam tv

समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांचं बुडण्याचं प्रमाण जास्त आहे. समुद्रातील पाण्याच्या लाटांमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे पाण्यात बुडण्याचं प्रमाण वाढत जातं. या यंत्रामुळे बुडणाऱ्या लोकांचे प्राण वाचवण्यात चांगलीच मदतs होईल.

india navy
sea and people Saam tv

या तंत्रज्ञानात रोबोटेकचा शंभर टक्के वापर करण्यात आला आहे. याचं डिझाईन इंडियन नेव्ही आणि DRDOकडून मान्य करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com