Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत घट; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त?

Petrol Diesel News: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv

Petrol Diesel Rates 25 May: देशात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले जातात. गुरुवारी म्हणजेच 25 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल दिसून आला आहे.

त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.आज 25 मे रोजी, कच्चा तेलाने मोठी झेप घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल आता 74.20 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा  भाव 78.31 डॉलर प्रति बॅरल झाले.  (Latest Marathi News)

Petrol Diesel Price Today
Shinde Government News: शिंदे सरकारचा बांधकाम व्यावसायिकांसाठी महत्वाचा निर्णय; नवे घर घेणाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

महाराष्ट्रातील इतर शहरातील इंधनाचे दर

अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर

अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर

लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर

सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

ठाणे पेट्रोलचा दर 106.01 रुपये तर डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
Ahmednagar Accident News: नगर-जामखेड रोडवर भयानक अपघात; मद्यधुंद पिकअप चालकाने ५ जणांना उडवलं

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com