क्रूरतेचा कळस! मुलगी झाली म्हणून केली पत्नीची हत्या

बिहारमध्ये (Bihar) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
क्रूरतेचा कळस! मुलगी झाली म्हणून केली पत्नीची हत्या
क्रूरतेचा कळस! मुलगी झाली म्हणून केली पत्नीची हत्याSaamTV

नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवऱ्याने पत्नीने मुलीला जन्म दिल म्हणून पत्नीची हत्या केली आहे. (Man Killed His Wife)

क्रूरतेचा कळस! मुलगी झाली म्हणून केली पत्नीची हत्या
Katrina Kaif Maldives Trip: मालदीवमधील सुंदर फोटो शेअर करत कतरीना म्हणते...

वृत्तानुसार, बाळ जन्माच्या 48 तासानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. पत्नीच्या मृतदेहाच्या बाजूला मुलीला सोडून त्याने पळ काढला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे असून मृत महिलेच्या घरी हा सर्व प्रकार समजल्यानंतर ते हादरले.

हे देखील पहा-

माहेरच्या लोकांना हा प्रकार समजल्यानंतर तातडीने मुलीच्या सासरी पोहोचले. तर तेथे मुलीचा मृतदेह पडलेला दिसून आला. तर शेजारी लहान बाळ रडत होते. या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com