Katrina Kaif Maldives Trip: मालदीवमधील सुंदर फोटो शेअर करत कतरीना म्हणते...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कतरिना कैफ लग्नाच्या दीड महिन्यानंतर मालदीवमध्ये गेली आहे.

Katrina Kaif | Instagram/@katrinakaif

कतरिना कैफ सोबत विकी कौशल नाही कारण विकी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Katrina Kaif | Instagram/@katrinakaif

फोटोंमध्ये कतरिना खूपच क्यूट आणि सुंदर दिसत आहे. ती बीचवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये कॅन्डिड फोटोज देताना दिसत आहे. हे फोटोज शेअर करत कतरीना ने #myhappyplace म्हणजेच "My Happy Place" असे कॅप्शन दिले आहे.

Katrina Kaif | Instagram/@katrinakaif

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif | Instagram/@katrinakaif