IAF Helicopter Crashed : अरुणाचल प्रदेशात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, एका पायलटचा मृत्यू

लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे.
Breaking News
Breaking NewsSaam tv

IAF Helicopter Crashed : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे.

Breaking News
Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; काँग्रेसचा मोठा निर्णय

प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, तवांगजवळील भागात उड्डाण करणारे लष्कराचे चीता हेलिकॉप्टर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नियमित उड्डाण करताना क्रॅश झाले. त्यानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Breaking News
Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात पुन्हा धक्का? काही खासदार-आमदार शिंदे गटात सामील होणार?

तेथे गंभीर जखमी झालेल्या पायलटपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com