End of the Earth: 'या' दिवशी होणार पृथ्वीचा अंत; शास्त्रज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

मात्र आता पृथ्वीचा अंत कसा होईल याचा दावा स्वतः तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
End of the Earth
End of the EarthSaam TV

गोपाल मोटघरे

When Will Earth End: पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल ? याच्या तारखांच्या घोषणा वेगवेगळे भविष्यकार करत असतात. भविष्यकारांनी वेगवेगळ्या तारखा जाहीर करूनही अजून तरी पृथ्वीचा अंत झाला नाही. मात्र आता पृथ्वीचा अंत कसा होईल याचा दावा स्वतः तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Earth End)

हे नेमकं कसं होऊ शकतं याबद्दल तीन तर्क शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत. त्यापैकी दोन तर्क हे मानवनिर्मित आहेत. पृथ्वीवर एखादा मोठा उलका पिंड आदळल्याने पृथ्वीचा अंत होऊ शकतो. एलियन्स द्वारे करण्यात आलेल्या आक्रमणामुळे पृथ्वीचा अंत होऊ शकतो.

End of the Earth
Kolhapur Crime News: आधी वडिलांची हत्या, मग स्वत: संपवलं जीवन; तरुणानं का उचललं टोकाचं पाऊल?

ग्लोबल वार्मिंगमुळे निर्माण होणाऱ्या महाप्रलयामुळे देखील पृथ्वीचा अंत होऊ शकतो. न्यूक्लियर वारमुळे देखील पृथ्वीचा अंत होऊ शकतो किंवा मानवाने निर्मित केलेल्या काही रोबोट हे पृथ्वीचा अंत करू शकतात असा तर्क शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

खगोलशास्त्र अभ्यासक लीना बोकील यांनी म्हटलं आहे की, पृथ्वीचा अंत होण्याची नैसर्गिक कारणे ही फक्त एक - दोनच आहेत. मात्र मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीचा अंत होण्याचा धोका अधिक आहे. असं मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

End of the Earth
Crime News: सासूला घरात एकटं पाहून जावयाची नियत फिरली; चहात गुंगीचं औषध टाकलं अन्...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com