Rajnath Singh: यांना काेराेनाची लागण

संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काेविड १९ ची चाचणी करावी असं आवाहन संरक्षण मंत्री सिंह यांनी केले आहे.
Rajnath Singh
Rajnath SinghSaam Tv
Published On

दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांना काेविड १९ ची (covid19) लागण झाली आहे. सध्या ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत. याबाबतची माहिती राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी ट्विट करुन दिली आहे. (Defence Minister Rajnath Singh tweets he has tested positive for COVID-19)

सरंक्षण मंत्री सिंह हे सौम्य लक्षणांसह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काेविड १९ (covid19) चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

Rajnath Singh
Bronx Fire: न्यूयॉर्क शहरातील आगीत ९ मुलांसह १९ मृत्यूमुखी; ध्वज अर्ध्यावर घेतले
Rajnath Singh
Chess: वयाच्या १४ व्या वर्षी Bharath Subramaniyam बनला भारताचा ७३ वा ग्रॅंडमास्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com