अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानशी चिनचा मैत्रीचा हात?

अफगाणिस्तान मध्ये सत्तांतर होणार हे स्पष्ट आहे. त्याठिकाणी पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या तालिबानच्या हातात जात आहेत.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानशी चिनचा मैत्रीचा हात?
अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानशी चिनचा मैत्रीचा हात? Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : अफगाणिस्तान Afghanistan मध्ये सत्तांतर होणार हे स्पष्ट आहे. त्याठिकाणी पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या तालिबानच्या Taliban हातात जात आहेत. तालिबानच्या राजवटील मान्यता देण्यावरुन विविध मतमतांतर आहेत. जगामधील बहुतांश देश तालिबानला मान्यता देण्यास तयार नाही. त्याचे कारण त्यांची कट्टरपंथीय विचारधारा ही रूढ स्वरूपाची आहे. तालिबानच्या राजवटी मध्ये स्त्रियांचे अधिकार Women's rights आणि आवाज दडपला जात आहे.

हे देखील पहा-

मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे, अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे जगामधील बहुतांश देशांचा तालिबानला विरोध केला जात आहे. तालिबानच्या हाती सत्ता गेल्याने आशिया मधील काही समीकरण बदलणार आहेत. शेजारच्या चीनने China तालिबानबद्दल अनुकूल भूमिका घेतलेली आहे. चीन हा तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानशी चिनचा मैत्रीचा हात?
SPECIAL REPORT | अफगाणिस्तान पुन्हा मध्ययुगात ; महिलांचे सर्वाधिक नुकसान , पाहा व्हिडिओ

आम्ही अफगाणि जनतेच्या अधिकारांचा आदर करत आहोत. अफगाणिस्तान बरोबर मैत्रीपूर्ण Relationships आणि सहकार्याचे संबंध विकसित करण्याची आमची इच्छा राहणार आहे. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com