Battlegrounds Mobile India गेम अखेर लाँन्च; असे करा डाऊनलोड

पबजीचे इंडियन व्हर्जन PUBG Indian Version बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया Battlegrounds Mobile India आज अखेर लॉन्च करण्यात आले आहे.
Battlegrounds Mobile India गेम अखेर लाँन्च; असे करा डाऊनलोड
Battlegrounds Mobile India गेम अखेर लाँन्च; असे करा डाऊनलोडSaam Tv

पबजीचे इंडियन व्हर्जन PUBG Indian Version बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया Battlegrounds Mobile India आज अखेर लॉन्च करण्यात आले आहे. पबजी भारतामधून बॅन झाल्यामुळे बॅटल रॉयल गेमची घोषणा Krafton ने काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. Battlegrounds Mobile India game finally launched

प्री- रजिस्ट्रेशन केल्याने युजर्सांना गेमच्या सुरुवातीच्या व्हर्जनचा अक्सेस मागील महिन्यांत मिळाला होता. कंपनीने आता बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया गेमचे फायनल व्हर्जन लॉन्च करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

केवळ गुगल प्ले स्टोअर ऍप वरून अॅनरॉईड युजर्संना बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया गेम डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, IOS युजर्संना हा गेम खेळण्याकरिता काही दिवस थांबवावे लागणार आहे. Battlegrounds Mobile India game finally launched

जाणून घ्या हा गेम कसा डाऊनलोड करायचे?

# अॅनरॉईड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरुन जाऊन.

# Battlegrounds Mobile India असे play स्टोअरच्या सर्च बॉक्स मध्ये टाईप करणे.

# Install बटणावर क्लिक करणे.

गुगल प्ले स्टोअरवरुन प्री- रजिस्ट्रर्ट युजर्स त्यांचे ऍप अपडेट करु शकता. यामध्ये त्यांना गेमचे फायनल व अधिकृत व्हर्जन मिळणार आहे. प्री- रजिस्टर्ट युजर्संना ४ अमेझिंग रिवॉर्ड्स मिळणार आहेत. Battlegrounds Mobile India game finally launched

Battlegrounds Mobile India गेम अखेर लाँन्च; असे करा डाऊनलोड
पालकांनी मोबाईल वर गेम न खेळू दिल्याने 16 वर्षीय मुलीची वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या..

Recon Mask, the Recon Outfit, Celebration Expert Title आणि ३०० AG असे हे रिव्हार्ड्स असणार आहेत. या गेमचा आनंद घेण्याकरिता तुमच्या मोबाईलमध्ये अॅनरॉईड ५.१.१ व त्यावरील ऑपरेटिंग सिस्टम सोबतच कमीत कमी २GB रॅम असणे आवश्यक आहे.

तसेच गेम डाऊनलोड करण्याकरिता इंटरनेट कनेक्टीव्हीटी उत्तम असणे महत्वाचे आहे. दरम्यान, लॉन्च होताच, हा गेम लोकप्रिय ठरणार आहे. आतापर्यंत १० मिलियनहून अधिक युजर्सने हा गेम डाऊनलोड केले आहेत. Battlegrounds Mobile India game finally launched

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com