मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने हा पाणीसाठा कमी झाला आहे.
मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट
मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकटSaam TV News
Published On

मुंबई - गेले अनेक दिवस राज्यात पावसाने दडी monsoon inactive मारल्यानंतर पुन्हा हजेरी लावली आहे. monsoon active अनेक ठिकाणी तर पुरसदृश्य flood परिस्थिती flood situation निर्माण झाली आहे. मुंबईची तर तुंबई झाली. मात्र, असं असलं तरीही मुंबईकरांना पाणीकपातीचा water shortage सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात dam area पुरेसा पाऊस rain झाला नसल्याने हा पाणीसाठा कमी shortage of water storage झाला आहे. Water shortage crisis on Mumbaikars

हे देखील पहा-

मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या सर्व सात तलावांची एकूण साठवण क्षमता १४,४७,००० एमएलडी इतकी आहे. मुंबईकरांची वार्षिक तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असते. मात्र सध्या धरण क्षेत्रामध्ये हवा तसा पाऊस झाला नसल्याने पाण्याच्या नियोजनासाठी ही पाणीकपात होऊ शकते.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा ०

मोडकसागर ३६,५७८

तानसा ४४,३२७

मध्य वैतरणा २०,२२८

भातसा १,२७,०१६

विहार १७,८०८

तुळशी ६,३६८

तीन वर्षांतील १२ जुलैचा पाणीसाठा

२०१९ : ६,३५,६५८

२०२० : ३,२५,११०

२०२१ : २,५२,३२३

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com