Andhra Pradesh's New Capital: मोठी बातमी! विशाखापट्टणम आंध्रप्रदेशची नवी राजधानी, CM जगनमोहन रेड्डी यांची घोषणा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे.
CM Jagan Reddy
CM Jagan Reddysaam tv
Published On

शिवाजी काळे..

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम(Visakhapatnam) ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे. हैदराबादला केवळ 10 वर्षांसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सामायिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. (Latest Marathi Update)

CM Jagan Reddy
Pune News : बायकोनं जेवण दिलं नाही, संतापलेल्या नवऱ्याचं भयंकर कृत्य; पुण्यात हादरवणारी घटना

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आज मंगळवारी जाहीर केले की, विशाखापट्टणम ही राज्याची राजधानी असेल. आंध्र प्रदेशातून तेलंगण वेगळे झाल्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधून आपले काम चालवत आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत ही घोषणा केली.

CM Jagan Reddy
Budget Session 2023 : ‘सं गच्छत्वं, सं वदत्वं....‘ राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

यावेळी बोलताना " मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करण्यासाठी आलो आहे, जी आमची राजधानी असेल. मी पण विझागला शिफ्ट होईल. मी तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) व्यवसाय करणे किती सोपे आहे हे स्वतः पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे, "असे जगन मोहन रेड्डी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com