प्रदीप भांगे
डोंबिवली : एका रिक्षाचालक महिलेने आपल्या पतीची Husband हत्या करून त्याचा मृतदेह नेरळ Neral हद्दीत फेकून, दिल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार डोंबिवली Dombivli मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. The woman killed her husband with the help of her boyfriend
मात्र, कल्याण क्राइम ब्रांचने Crime Branch या महिलेचे बिंग उघड केले आहे. पोलिसांची Police खाकी दाखवताच, तिने आपणच प्रियकराच्या boyfriend मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ मारी रविंद्र राम व सनी सागर या तिघांन विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान मयत प्रवीण पाटील हा खाजगी कंपनीत नोकरीला होता, तर लक्ष्मी रिक्षा चालवायची तिथेच तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते.
हे देखील पहा-
डोंबिवली मानपाडा Manpada या ठिकाणी राहणारा प्रवीण पाटील ४ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविला. बरेच दिवस उलटूनही प्रविनचा शोध लागत नव्हता, त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांच कडे धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना, कल्याण Kalyan क्राइम पथकाला लक्ष्मीवर संशय बळावला. The woman killed her husband with the help of her boyfriend
पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरु केली असता, चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ मारी रविंद्र राम, व त्याचा मित्र सनी सागर याला चौकशीसाठी ताब्यात घेतल. पोलिसांच्या खाक्या दाखवताच, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. अरविंदचे लक्ष्मी सोबत अनैतिक प्रेमसबंध होते. याची कुणकुण लक्ष्मीच्या पती प्रविणला लागली. या कारणावरून प्रवीण व लक्ष्मीमध्ये वाद होत होते. या कारणाने दोघांनी प्रवीणचा काटा काढायचं ठरवले.
२ जून दिवशी रात्रीच्या सुमारास प्रवीण घरी असताना, अरविंद व सनी घरी आला. प्रवीणला लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली. या कृत्यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून हत्या केली व त्याचा मृतदेह रिक्षाने नेऊन बदलापूर कर्जत रोडवरील मोरी खाली टाकून दिला होता. संशय येऊ नये, म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रवीण बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र, प्रवीणच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली व कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा उलगडा करत याप्रकरणी लक्ष्मी, अरविंद व त्यांचा साथीदार सोनी याला अटक केली आहे. The woman killed her husband with the help of her boyfriend
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.