केंद्राकडे बोट दाखविण्याशिवाय 'मविआ'मधील मंत्र्याना काही जमत नाही- नितेश राणे

कोणतीही आपत्ती आली की फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याशिवाय राज्य सरकारला काही येत नाही.
केंद्राकडे बोट दाखविण्याशिवाय 'मविआ'मधील मंत्र्याना काही जमत नाही- नितेश राणे
केंद्राकडे बोट दाखविण्याशिवाय 'मविआ'मधील मंत्र्याना काही जमत नाही- नितेश राणेSaam Tv
Published On

मुंबई : गेली दोन वर्ष कोकणवरती तोक्ते, निसर्ग अशी वादळ असतील अतिवृष्टी असेल आणि नुकतीच मुसळधार पावसामुळे दरडी पडून आणि चिपळूण मध्ये साचलेल्या पाण्यामुळे झालेली जिवित हानी असो वा वित्त हानी कोकणच भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकार मदतीच्या मोठमोठ्या घोषणा करतय पण लोकांच्या हातात काहीच नाही. एकतर तोडकी मदत कोकणला करताना त्यात पण कपात करत आहेत मग हे सरकार आम्हाला मदत देतय की भीक हे कळत नाही.The state government has nothing to do but criticize the central government

नितेश राणे म्हणले तोक्ते वादळावेळीTokte storm सिंधुदुर्गलाSindhudurg स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीCM Uddhav Thackeray २५ कोटी रुपयांची मदत जाहीर करताना केली मात्र आठ कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली नाही आणि आठ कोटी मागितल्यावरतीही फक्त ४९ लाख रुपये मिळाले मग हे सरकार मदत करतय की भीक देतय हेच कळत नाही शिवाय काहीही झालं कोणतीही आपत्ती आली की फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याशिवाय या सरकारला काही येत नाही असही राणे म्हणाले.

वादळ आलं केंद्र सरकारCentral Goverment दरड कोसळली केंद्र सरकार आरक्षण आलं केंद्र सरकार प्रत्येत गोष्ट केंद्र सरकारकडे टोलवतात उद्या आदित्य ठाकरेच्याAditya Thackeray लग्नासाठी पण केंद्र सरकारकडे जातील असही राणे म्हणाले.

केंद्राकडे बोट दाखविण्याशिवाय 'मविआ'मधील मंत्र्याना काही जमत नाही- नितेश राणे
लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक; तर दरेकरांना टीसींकडून दंड!

दरम्यान भाजप आमदार नितेश राणे आज साम टीव्हीSaamTv आयोजित पूरपरिषदेत बोलत असताना म्हणाले सतत येणारे महापुर आणि सरकारी यंत्रणा याणी मोठमोठे दौरे केले आणि विरोधकांनी पण जणतेला मिळालं काय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज या पूरपरिषदेत निलेश राणे बोलत होते.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com