"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"

"5 वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राहिले आणि शिवसेना-भाजप एकत्र येतील असा विचार करायला हवा मी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना बोलणार"
"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"
"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"SaamTvNews

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. तसेच आमचे पॉलिटीकल निर्णय जरी वेगळे असले तरी एकमेकांबद्दल आदर आहे. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्ती (Shivshakti and Bhimshakti) एकत्र येऊ शकते का पाहावं लागेल. तसेच 5 वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राहिले आणि शिवसेना भाजप एकत्र येतील अशा विचार करायला हवा मी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना बोलणार असं वक्तव्यं केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी (Union Minister Ramdas Athavale) आज पत्रकारांशी बोलताना केलं.

हे देखील पहा -

उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्यमंत्री पद मिळालं आहे पुढच्यावेळी त्यांना अडीच वर्षे पद मिळायला हरकत नाही. अशा फॉर्म्युलाबाबत विचार करायला हरकत नाही. माझा प्रस्ताव अडीच अडीच वर्षे प्रस्ताव आहे. भाजपला 50 टक्के सत्ता द्यायची केंद्रात शिवसेनेच्या नेत्यांना द्यायची.

"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"
Breaking : प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा निर्णय ! 'या' जुन्या वाहनांवर बंदी

जे पी नड्डा (J. P. Nadda) आणि अमित शाह (Amit Shah) याच्याशी बोलणार आहे तसेच ही युती करण्यासाठीची वेळ अजून गेली विचार करायला हरकत नसल्याचही ते म्हणाले दरम्यान कंगना रणौतला (Kangana Ranaut) केंद्र सरकारने दिलेला पुरस्कार आणि त्यानंतर तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरती प्रश्न विचारला असता आठवलेंनी त्यावरती बोलण टाळलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com