वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रेप क्रयसिस सेंटर

बलात्कारग्रस्त महिला आणि बलात्काराच्या केसेस मधील साक्षीदारांना कायदेविषयक मदत आणि सहाय्य देण्यासाठी पुण्यामध्ये रेप क्रायसिस सेंटर सुरु करण्यात आले आहे.
वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रेप क्रयसिस सेंटर
वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रेप क्रयसिस सेंटरअश्विनी जाधव केदारी
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे: बलात्कारग्रस्त महिला आणि बलात्काराच्या Rape केसेस मधील साक्षीदारांना कायदेविषयक मदत आणि सहाय्य देण्यासाठी पुण्यामध्ये Pune रेप क्रायसिस सेंटर Rape Crisis Center सुरु करण्यात आले आहे.

रेप क्रायसिस सेंटरद्वारे पीडित महिलांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे आणि कुटुंबियांचे समुपदेशन Counseling करणे अशा प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. महिलांना कायदेशीर पाठिंबा मिळावा यासाठी अ‍ॅड. रमा सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून महिलांना मदत केली जाणार आहे. यामध्ये गरजू पीडित महिलांना मोफत सल्ला या सेंटरच्या माध्यमातून देण्यात येईल असे अ‍ॅड. रमा सरोदे यांनी सांगितले आहे.

वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रेप क्रयसिस सेंटर
Aurangabad Rain: कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड (पहा व्हिडीओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com