Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट

Pune 18 Police Inspectors Transfers: पुणे शहर पोलिस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिल दलामधून १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नावांची यादी समोर आली आहे.
Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट
Pune Police Transfers saam Tv
Published On

पुणे शहर पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील विविध शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे.

पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या बाणेर पोलिस ठाणे, नांदेड सिटी पोलिस ठाण्याला सुद्धा नवीन पोलिस निरीक्षक मिळाला आहे. गुन्हे शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेले पोलिस निरिक्षक आणि नव्याने त्यांना दिलेली जबाबदारी याची माहिती समोर आली आहे.

Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट
Pune GBS News : पुण्यात जीबीएसचं थैमान; एकाचा मृत्यू, केंद्र सरकार अलर्ट, पथक पाठवलं!

१) नवनाथ जगताप: वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे

२) शर्मिला सुतार: पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस ठाणे

३) संगीता देवकाते: पोलीस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

४) अजित गावीत: पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष

५) अनिल माने: पोलिस निरीक्षक (गुन्हे), अंलकार पोलिस ठाणे

६) गुरुदत्त मोरे: पोलीस निरीक्षक(गुन्हे), नांदेड सिटी पोलिस स्टेशन

७) विकास भारमळ: पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलिस स्टेशन

८) रंगराव पवार: पोलिस निरीक्षक (गुन्हे), बाणेर पोलिस स्टेशन

९) राजेश खांडे: पोलीस निरीक्षक, (गुन्हे), फुरसुंगी पोलिस स्टेशन

Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट
Pune Police : वेगवेगळ्या राज्यात जाऊन घरफोडी; अट्टल चोरटा १६ लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात

१०) राघवेंद्रसिंह क्षीरसागर: पोलिस निरीक्षक, पोलीस कल्याण

११) मनोज शेडगे: पोलिस निरीक्षक, कोर्ट कंपनी

१२) स्वाती खेडकर: पोलिस निरीक्षक, (गुन्हे), चंदननगर पोलिस स्टेशन

१३) सुरज बेंद्रे: पोलिस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पोलिस स्टेशन

१४) अमर काळंगे: पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलिस स्टेशन

१५) रजनी सरवदे: पोलीस निरीक्षक, विशेष शाखा

१६) आशालता खापरे: पोलीस निरीक्षक, (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन

१७) सुरेखा चव्हाण: पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलिस स्टेशन

१८) हर्षवर्धन गाडे, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष

Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट
Pune Crime News : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com